
पुणे पावर फायनान्स काँपोरेशन लि. कंपनीच्या सी ,एस,आर,योजने अंतर्गत भारतीय कुत्रिम अंग निर्माण निगम अलिम्कोमुंबई व महात्मा गांधी सेवख संघ संचलित जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र पुणे यांच्या सहकार्याने पुणे व पिंपरी चिंचवड शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागातील दिव्यांग व्यक्तींना मोटारचलित ई ट्रायसिकच्या मोफत वितरणासाठी 25/26/27जानेवारी व 10 फेब्रुवारी रोजी नोंदणी शिबिर संपन्न झाले होते या मधील198 पात्र लाभार्थ्यांना 27/28जून2025रोजी नवी सांगवी येथील थाँमस चर्च जवळच्या फेमस हाँल मध्ये सकाळी 11वाजता मान्वरांच्या शुभहस्ते दिपज्वलन करुन कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले या वेळी प्रमुख पाहुणे ची व लाभार्थी दिव्यांग व्यक्ती नी आपले मनोगत व्यक्त केले मान्यवरांच्या हस्ते198दिव्यांग लोकांना ट्रायसिकल चे वाटप करण्यात आले वेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे भारतीय कुत्रिम अंग निर्माण निगम अलिम्को चे व्यवस्थापक कमलेश यादव सर सल्लागार अभिजित मुरुगकर श्री धर्मेंद्र सातव प्रहार अध्यक्ष महाराष्ट्र राज्य, श्री दत्ताभाऊ भोसले पिंपरी चिंचवड प्रहार अध्यक्ष, श्रीमती श्रुतिका मुंगी पिंपरी चिंचवड महानगरपालिका विभाग सावित्रीबाई फूले विद्यापीठ कडून धनंजय भोळे, प्रहार सामाजिक संस्थेकडून इंदापूर येथून सुरेखा ढवळे,प्रहार महिला अध्यक्षा महात्मा गांधी सेवा संघ संचलित जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र पुणे यांचे प्रकल्प संचालक विजय कान्हेकर, समन्वयक यशवंत सोळंके, समुपदेशक हरिदास शिंदे, सागर कान्हेकर जुन्नर श्री राधेश्याम दिव्यांग संस्था चे संस्थापक अध्यक्ष दिपक चव्हाण व उपाध्यक्ष रा हुल मुसळे साजिद जमादार सुनील परदेशी व जुन्नर मंचर व जिल्ह्यातील दिव्यांग व पदाधिकारी उपस्थित होते.
